New look to the blog

After 3 hours of searching, editing, and mending, finally I have 
managed to change the look of my blog...
I wish blogger had some in-built themes like these. 
Then it would have been easier to do the settings..
The ones they have are too formal (read boring).
but hey i actually did some HTML coding to edit the layout!
felt nostalgic... :)

एक इच्छा होती मनि लहानपणी पासून

With MBA comes to end another hostel phase of life..

Have come a long long way from the cry baby that mom n dad left at COEP hostel.

Felt homesick many times after that, but the homesickness of leaving home for the first time was desperate.

In those depressing moments of the first 2 months of engineering, the following super-senti poem was written by me. 

PS 1: my aaji can cry every time she read it. every single time :)

PS 2: Kindly adjust with errors in the marathi typing. 

एक इच्छा होती मनि लहान पणी पासून पहावे एकदा होस्टेल मध्ये राहून ... बारावीचा निकाल लागला बाहेरगावच्या कॉलेज मध्ये प्रवेश झाला... मनाला किंचित हुर-हुर लागली पुन्हा आई वडिलान्सोबत राहणार मी कधी? पण एक इच्छा होती मनि लहान पणी पासून पहावे एकदा हॉस्टल मध्ये राहून... अखेरीस ती सकाळ उजाडली घर सोडायची ती वेळ जरा लवकरच आली

आई बाबांचा आशीर्वाद सोबतीला घेउन पाहिले मी पाऊल घरा बाहेर ठेउन डोळ्यात टचकन् पाणी आले आसवं लपवत मी हसतच निघाले कारण एक इच्छा होती मनि लहानपणीपासून पहावे एकदा होस्टेल मध्ये राहून पहिले काही दिवस खूप वाईट वाटले स्वप्नांमधे मी आईच्या कुशीत रडले उशिरा आल्यावर बाबांचा राग  नाही अभ्यासासाठी आईच मागे लागणही नाही... आजारी पडल्यावर आजिचे लाड  नाही अन लहान मोठ्या गोष्टिंवरुन ताईशी भांड्णं पण  नाही.. ठरविले मी हे कसल जगण? का होती मला एक इच्छा लहानपणीपासून की पहावे एकदा होस्टेल मधे राहून? सोडून ही जागा  जावयाचे मी ठरविले माझ्या गावीच शिक्षण घेइल वडिलाना  कळविले.. तितक्यात बाबांचे शब्द ते माझ्या कानी पडलेमाझी मुलगी तू अशी तुटणार नाहीस

निराश होउन  तू कधी परतणार नाहीस.. मेहनत  करत तुला खुप पुढे जायचय 

आई बाबांच्या स्वप्नानना मूर्त रूप तुला द्यायचाय .." ठरविले मी पूर्ण करेल ती इच्छा होती जी  मनि लहानपणीपासून

बघुया एकदा होस्टेल मध्ये राहून... वाटू लगले आहे वाट वाटली तितकी कठीण नही... होस्टेल बद्दलची पाहिलेली स्वप्ने अगदीच काही फोल नही.. अणि जपेन मी आई बाबाचा विश्वास अन जिंकुन राहिल त्या क्षितिजाला मी आज!